marathi status

marathi status विश्वास असेल तर न बोलता हे सारं काही समजून घेता येतो आणि विश्वास नसेल तर बोललेले प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो बोलून दाखवायचे नाही ,बस लक्षात ठेवायचे की कोण आपल्याशी कसा वागतोय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा … Read more

marathi-attitude status

मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळची माझे, खरं तर तुमची फक्त वेळ आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळच्या असून सुद्धा दूरचे, हेच जीवनाचे सत्य आहे वेळेची मोठी गंमत असते काही गोष्टी वेळेवर समजतात आणि काही वेळ निघून गेल्यावर आयुष्यात एक नियम ठेवावा सरळ बोला खरे … Read more