रिक्षा चालकांच्या मुलीला ४१ लाखाचे पॅकेज, कोल्हापूर आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले

Spread the love

रिक्षा चालकांच्या मुलीला ४१ लाखाचे पॅकेज, कोल्हापूर आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले

 

सर्वात सर्वात बेरोजगार कोणत्या क्षेत्रात आहेत का ते इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं मात्र या क्षेत्रामध्ये किती मोठ्या संधी असू शकतात हे के आय टी कॉलेज ऑफ इंजनिअरिंग कोल्हापूर मध्ये दिसून आले. अमृता कारंडे सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे तिला जगप्रसिद्ध अडोबे (Adobe) कंपनी त 41 लाखांचा वार्षिक पॅकेज भेटला आहे.
ऑक्टबरच्या दरम्यान साधारण Adobe कंपनी कॉलेजमध्ये आली होती internship ची एक संधी घेऊन आली होती.
दोन महिन्यांसाठी होती internship, सिलेक्शन साठी वेगवेगळे विषय होते त्यामध्ये प्रामुख्याने aptitude,general aptitude, technical lactitude, technical subject knowledge, coding questions,gamified assessment,congitude questions चां समावेश होता.
मी aptitude test साठी ऑनलाइन साईट रेफर केले होते आणि कोडींग प्रश्नासाठी यूट्यूब चैनल चां वापर केला.
कधी कल्पनाही केली नव्हती पण माझ्याकडे ही कंपनी आली आणि त्यामुळे मी मला ही संधी मिळाली आहे त्यामुळे मी के आय टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे आभार मानले
इतरही गोष्टींमध्ये मला त्यांचा खूप सपोर्ट केला.
आता मग माझ्या यशामध् विचार आहेत की इंजिनिअरिंग मध्ये जॉब वगैरे मिळत नाहीत किंवा हे खूप खूप कमी पगाराची नोकरी भेटते पण तुमच्याकडे कष्ट करायची ताकत असेल तर मग मला ते तुम्हाला संधी मिळून जाईल , फक्त मार्ग मिळावा म्हणून तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असते आणि जर मार्ग मिळाला तर तुम्ही ते करू शकता. मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला की इंजिनिअरिंगला जाव म्हणुन आणि माझ्या कुटुंबातील चुलत भाऊ पण इंजिनियर्स यात मग मी त्यांना बघितलं आणि त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली की मी पण इंजिनियरिं सुद्धा होऊ शकते .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *